Entries by admin_GT

My new song on an auspicious occasion of Ganesh Chaturthi

My new song on an auspicious occasion of Ganesh Chaturthi गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माझे नवीन गाणे. (09-September-2021)   धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका विलय करी विपदांचा मोरया विनायका तुंदिलतनू लंबोदर गजमुख साकार तू तिन्ही लोकी वंदनीय अविजित ओंकार तू व्यापुनी कणकण विराट विश्वरुपधारी तू भवतारक अंगारक अटळ विघ्नहारी तू ठेवी शिरी वरदहस्त हे गण गण नायका […]

Happy Birthday Gulzar sahab 18-Aug-2021

लफ्जों से लदा दरख़्त है कोई जब तर्जोंकी हवाएं चलती है तो नगमे बरसाता है मौसम बेवक्त ही ‘ गुलज़ार ‘ हो जाता है… – गुरु ठाकुर

My birthday wishes 18th July 2021

माझा वाढदिवस (१८ जुलै) आणि कौशल इनामदारच्या फेसबुक वर मिळालेल्या सदिच्छा गुरू आणि चहा – माझे बेस्ट फ्रेन्ड्स! गुरूशी ओळख कशी झाली आता मला आठवतही नाही, पण माझं आयुष्य ज्या लोकांमुळे समृद्ध आहे त्यापैकी महत्त्वाचा एक मित्र म्हणजे गुरू. गुरूच्या हातात जादू आहे. हातात पेन धरलं तर एक उत्तम कविता होते, गीत होतं, पटकथा होते, […]

Happy Birthday पंचमदा 27/06/2021

आधीच्या पिढीतील ज्या अफाट प्रतिभेच्या संगीतकारांचं काम पाहतांना गीतकार म्हणून उशिरा जन्माला आल्याची खंत सतत वाटत राहते ..R.D.Berman हे त्या यादीतील सर्वांत वरचे नाव Happy Birthday पंचमदा !

Our sculptures and poem – Mumbai Airport

आमची कलाकृती आणि कविता…(मुंबई एअरपोर्ट) ** फिल्म इंडस्ट्री हे मुंबईचे वैभव.मराठी माणसाची मान उंचावेल असे दादासाहेब फाळकेंचे कर्तुत्व! मुंबई आंतर्राष्ट्रीय विमानतळावर महान पुरूषांचे म्युरल बनवायचे काम Andrew logan ह्या ब्रिटिश कलाकाराकडे होते. ह्या म्युरल मध्ये अनेक व्यक्तिचित्रे साकारायची होती.भारतीय चेहरे तंतोतंत असावेत म्हणून पोर्टेटच्या लाईन ड्रॉईंगची जबाबदारी माझ्यावर आली. दादासाहेब फाळके,पं.रविशंकर,लोकमान्य टिळक,नेताजी सुभाष चंद्र बोस,बाल गंधर्व,राज […]

Guru honoured with Two Mirchi Music Awards in 2021

मिर्ची म्युझिक कडून आजवर मिळालेल्या सोनेरी ललनांच्या ताफ्यात आणखीन दोन ललना सामील झाल्या. पण या वेळेचा आनंद विशेष आहे कारण हे पुरस्कार आहेत संपूर्ण दशका करता. Film Lyricist Of The Decade – देवाक काळजी रे. Film Song Of The Decade – माऊली माऊली. त्या शब्दांचे सोने करणाऱ्या संपूर्ण टीमला आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना […]