Entries by admin_GT

Happy Birthday पंचमदा 27/06/2021

आधीच्या पिढीतील ज्या अफाट प्रतिभेच्या संगीतकारांचं काम पाहतांना गीतकार म्हणून उशिरा जन्माला आल्याची खंत सतत वाटत राहते ..R.D.Berman हे त्या यादीतील सर्वांत वरचे नाव Happy Birthday पंचमदा !

Our sculptures and poem – Mumbai Airport

आमची कलाकृती आणि कविता…(मुंबई एअरपोर्ट) ** फिल्म इंडस्ट्री हे मुंबईचे वैभव.मराठी माणसाची मान उंचावेल असे दादासाहेब फाळकेंचे कर्तुत्व! मुंबई आंतर्राष्ट्रीय विमानतळावर महान पुरूषांचे म्युरल बनवायचे काम Andrew logan ह्या ब्रिटिश कलाकाराकडे होते. ह्या म्युरल मध्ये अनेक व्यक्तिचित्रे साकारायची होती.भारतीय चेहरे तंतोतंत असावेत म्हणून पोर्टेटच्या लाईन ड्रॉईंगची जबाबदारी माझ्यावर आली. दादासाहेब फाळके,पं.रविशंकर,लोकमान्य टिळक,नेताजी सुभाष चंद्र बोस,बाल गंधर्व,राज […]

Guru honoured with Two Mirchi Music Awards in 2021

मिर्ची म्युझिक कडून आजवर मिळालेल्या सोनेरी ललनांच्या ताफ्यात आणखीन दोन ललना सामील झाल्या. पण या वेळेचा आनंद विशेष आहे कारण हे पुरस्कार आहेत संपूर्ण दशका करता. Film Lyricist Of The Decade – देवाक काळजी रे. Film Song Of The Decade – माऊली माऊली. त्या शब्दांचे सोने करणाऱ्या संपूर्ण टीमला आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना […]

My poetry e-book launched on 10-8-2020

My first poetry e-book “अनाहत” “अनाहत” एक वेगळा प्रयत्न. माझ्या काही निवडक कवितांचं पुस्तक इंग्रजी भाषांतरसह. माझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या मराठी तसंच अमराठी रसिकांसाठी हा प्रयोग केला आहे. ॲमेझॉन किंडल वर ऑनलाईन हे पुस्तक उपलब्ध आहे. चार दिवसात त्याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता तुम्हालाही हे पुस्तक आवडेल अशी मी आशा करतो. (To read the e-book […]

Nisargachi Jadu

निसर्गाची जादू काय अफलातून आहे. त्याची निर्मिती एखाद्या छायाचित्रकाराला भुरळ घालते आणि मग ते छायाचित्र दूर शहरात बसलेल्या एखाद्या कवीला भुरळ घालतं.. वर्तुळ पूर्ण होतं. Picture Credit : Photographer Amit Todkar.

Bahurupi PuLa Ranganjali 12 June 2020

एका शब्दाधिशाला रंगवंदना.. १२ जून २०२० एका शब्दाधिशाला रंगवंदना.. कॅरीकेचर करताना माणसातलं नेमकं मर्म कसं शोधायचं? याचं शिक्षण ज्या विद्यापिठात मिळालं ते विद्यापिठ म्हणजेच पुलं… त्या अभ्यासातच मला माझ्यातला लेखक अभिनेता सापडत गेला..