Entries by admin_GT

Shraddhanjali by Guru Thakur

२०१८ साली लिहिलेला एक लेख नुकताच सापडला. खास वाचकांसाठी. -गुरू श्रद्धांजली – गुरू ठाकूर देवमाणूस हरपलायशवंत देव यांच्या जाण्यामुळे, शब्दांचे मनोगत ओळखून त्यांना सुरावटी बहाल करणारा देवमाणूस हरपला आहे… देवमाणूस हरपला यशवंत देव यांच्या जाण्यामुळे, शब्दांचे मनोगत ओळखून त्यांना सुरावटी बहाल करणारा देवमाणूस हरपला आहे. असे खूप कमी लोक आहेत ज्यांना शब्दांच्या मूडप्रमाणे संगीत देता […]

World Cartoonist Day 5th May 2020

World Cartoonist Day जागतिक व्यंगचित्रकारदिन कुंचल्याचे दिवस.. कुठल्याही घटनेकडे त्रयस्थपणे पहात त्यातलं मर्म मिश्कीलपणे मांडायची दृष्टी मला माझ्यातल्या व्यंगचित्रकाराने दिली आज सर्वच क्षेत्रात मुशाफिरी करताना ती माझ्या सोबत असते. पण तिचे संस्कार उमलत्या वयात माझ्यावर करणाऱ्या सर्व जेष्ठ श्रेष्ठ व्यंगचित्रकारांना विनम्र अभिवादन. माझ्या व्यावसायीक व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरूवात मार्मिक ह्या साप्ताहिकासाठी झाली. मार्मिकमध्ये १९९० मध्ये […]

Sosavena Shantata – Recital by Guru Thakur

Sosavena Shantata by Guru thakur (काव्यवाचन) सोसवेना शांतता… काही कविता कधीतरी एखाद्या क्षणापुरतं तुमचं व्यक्त होणं असतात..पण अचानक कधीतरी त्या अशा परिस्थितीत नव्याने भेटतात जेव्हा त्यात सगळ्या जगाच्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब दिसतं… Click here or the picture below to view and listen.

Geet Lekhan Karyashala – Kalasangam 28-29 Feb and 01 Mar

कविता-गीतलेखन कार्यशाळा by गुरू – कलासंगम 28-29 Feb & 01 Mar दि. २८ व २९ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने ‘कलासंगम’ महोत्सव आयोजिण्यात आला. य़ा आनंदसोहळ्यात गुरू ठाकूरने कविता-गीतलेखन या विषयावर कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये त्याने गीतकार म्हणून जमविलेल्या अनुभवांची समृद्ध शिदोरी खुली करत रसिकमनावर शब्दसुमनांची […]

Lyrics for “Hostel Days” & “Barayan” penned by Guru Thakur

Guru pens lyrics for the movies Hostel Days & Barayan. The movies Hostel Days & Barayan are released on 12th January 2018. Guru has written a song each for these movies. Please click the respective link below to listen and read the lyrics. हॉस्टेल डेज – फोन टिरिंग टिरिंग टिरिंग वाजला बारायण – शिव जयंती

Aamhi Doghi releasing 16 Feb 2018 – Lyrics by Guru Thakur

Aamhi Doghi – आम्ही दोघी releasing on 16th February 2018. Staring Mukta Barve & Priya Bapat. The movie directed by Pratima Joshi. Lyrics are penned by Guru Thakur. एकदा वाटलं ना, की करून टाकायचं….. Presenting आम्ही दोघी Take One! Teaser OUT NOW!  

Mobailchya Kachatyatle Aamhi

मोबाइलच्या कचाट्यातले आम्ही उघडून डोळे रंग जगाचा बघून घ्यावा क्षण आत्ताचा नसेल पुन्हा ,जगून घ्यावा अन शोधावा सूर नवा वाटते परंतू मोबाइलच्या कचाट्यातले आम्ही जंतू फरार सारी शब्दसंपदा गुंडाळून गाशा लाडीक, रडक्या आणि बोडक्या चिन्हांची भाषा हस-या ‘डीपी’च्या डोळयातही हजार किंतू मोबाइलच्या कचाट्यातले आम्ही जंतू जिरवण्यात अन मिरवंण्यातुनी आम्ही रमतो सदैव बडवुन टिमकी अपुली आम्ही […]

Guru – Aamir Khan aani Paani

Proud to pen the anthem for Paani Foundation. Watch the Song on YouTube The mother Earth wears green sari only for three months. Rest of the year she is helpless. Let’s make sure that she can wear the green sari throughout the year. The question is “Who is going to do this?” – Farmers, the […]