Entries by Guru Thakur

Title song by Guru for Aai Kuthe Kaay Karte

टायटल साँग – “आई कुठे काय करते?” गुरूने लिहिलेले टायटल साँग, स्टार-प्रवाह वर येणाऱ्या नवीन सिरियल “आई कुठे काय करते?” साठी, संपूर्ण गाणे. लोकप्रिय मराठी संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांनी संगितबद्ध केलेले. पार्श्वगायिका वैशाली सामंत आणि अवधूत वाडकर यांच्यासह, गुरू ठाकूर. स्टार-प्रवाह नवीन सिरियल “आई कुठे काय करते?” साठी टायटल साँग गुरूने लिहिलेले टायटल […]

Maifil Shabd Suranchi – 09 June 2019 – Tilak Smarak Mandir Pune

०९ जुन २०१९, टिळक स्मारक मंदीर, पुणे. मैफिल शब्द सुरांची ह्या कार्यक्रमाचा प्रयोग ०९ जुन २०१९ रोजी टिळक स्मारक मंदीर, पुणे येथे सादर झाला. सोनाली लोहार, एक प्रेक्षक, श्रोत्या आणि चाहत्या, यांनी केलेले कार्यक्रमाचे विवेचन………. 🎵🎵🎵🎵‘चालला गजर, जाहलो अधिर लागली नजर कळसाला पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी समिप […]

Maifil Shabd Suranchi – 31 May 2019 – Shivaji Mandir Mumbai

३१ मे २०१९, शिवाजी मंदीर – दादर, मुंबई. मैफिल शब्द सुरांची प्रेक्षकांशी परस्पर संवाद साधणाऱ्या ‘मैफिल शब्दसुरांची’ ह्या कार्यक्रमाचा भारतातील दुसरा प्रयोग ३१ मे २०१९ रोजी शिवाजी मंदीर – दादर येथे सादर झाला. कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ह्या कार्यक्रमात, कविता कशी लिहिली जाते? कविते प्रमाणे चाल सुचते कि चालीवरून गीत तयार होते? वगैरे प्रेक्षकांच्या […]

Maifil Shabd Suranchi – 1 May 2019

मैफिल शब्द सुरांची (लोकमत : ३ मे २०१९) राहुल ची एक भन्नाट कल्पना. शाळेत गणिताच्या पेपरला यायचा अगदी तसाच गोळा पोटात अनुभवता येतो आम्हाला हे करताना… दरवेळची गंमत वेगळी थरारही वेगळा अन त्या नंतरचा सुटकेचा नि:श्वासही…सगळी मदार शब्द, सुरांवर आणि रसिकांवर… १ मे २०१९ स्थळ पुणे. उलगडली शब्दसुरांची आनंदनिर्मिती (म.टा. : ९ मे २०१९) काही […]

Guru’s poem on Vinda Karandikar’s name

गुरू ठाकूर यांच्या कवितेखाली विंदांच्या नावाचा खोटारडेपणा….. यु-ट्यूब, सोशल मीडियावर गुरू यांची कविता विंदांची म्हणून केली लोकप्रिय : कविता विंदांची नाही–पॉप्युलर प्रकाशन (खालील चित्रावर क्लिक करा……)

Art is my passion – Guru Thakur

3D Art work Amazing thing in three dimensional work is every angle tells a different story … You just have to be keen to hear it… To watch other sculptures by Guru Thakur (Click here)

Guru lents his voice for KRUTANT

“जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे !” लवकरच येऊ घाललेल्या “कृतांत” नावाच्या सिनेमाकरता मीच लिहीलेलं प्रमोशनल सॉंग संगीतकार मित्र विजय गवंडेच्या आग्रहामुळे गाण्याचा योग आला . तुम्हाला सांगतो कानात वाजणारा म्युझीक ट्रॅक अन त्या सोबत गाण्याचा मूड, पीच, टेंपो, पेस, सूर, ताल, एक्सप्रेशन्स हे सारे सांभाळून गाताना माझ्या मनात पार्श्वगायन करणाऱ्या तमाम मंडळींबद्दल जो एक नितांत […]