Entries by Guru Thakur

Anuwaad

अनुवाद रात्रभर खिडकीबाहेर दिसणारा चंद्राचा चतकोर चघळीत तो सुन्न बसून होता त्या सैरभैर मन:स्थितीत त्याने आठवणींचा आसवांत केलेला अनुवाद कागदभर विखुरला होता… जो पहाट किरणानी स्वाहा केला. एक काव्य जगाला अज्ञातच राहून गेलं. गुरु ठाकूर

My Enduring Hard-Disk

In my college days, when I used to work as a political cartoonist, I still remember, If there was demand for a caricature, we only got demand-like instructions; “need a caricature of so-and-so person” – that’s it, no reference, nothing! You might say, what’s the big deal here? But I would like to mention that […]

A natural Selfie

While clicking a selfie, looking at the smiling image of yourself on your phone screen, have you ever tried peeping in your eyes? Ever thought if that is the real YOU? Or is that the illusion created by you that is reflecting on your face? You never want to see yourself as you really are. […]

Live Demo Ganesha Watercolor Painting – हार्दिक शुभेच्छा!

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छांच्या रुपात वॉटरकलर वापरून काढलेल्या गणपतीच्या चित्राचे थेट प्रात्यक्षिक. तुम्हाला ते आवडेल अशी अपेक्षा…… सकल कलाधिश गणेशाच्या चरणी आज अशी सेवा रुजू झाली . ।।गणपती बाप्पा मोरया।।  

Kukkur Kombdo Malvani Song

कुक्कुर कोंबडो मालवणी गाणं गीत – कुक्कुर कोंबडो चित्रपट – रेडू संगीत – विजय नारायण गवंडे गीतकार – गुरू ठाकुर स्वर – मनिष राजगीरे कुक्कुर कोंबडो Kukkur Kombdo – कुक्कुर कोंबडो ए, खाटीबुडी दडा नको हलव जरा कुलो… आळसबोड्या उघड डोळे दिवस माथ्यार इलो… मेल्या बापुस काढी गळो आटप तुझो पसारो!! कुकूर कुकुर कुकुर कुकुर […]

Lokprabha (18082017) Gash Vishesh 2017 My Ganesha By Guru Thakur

..आई म्हणते की अक्षर ओळख होण्याआधीपासूनच मी हातात खडू घेऊन रेघोटय़ा मारू लागलो अन् विविध आकारांनी जमिनी, भिंती भरू लागलो…. विद्येचा देव म्हणून, चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून, थेट आपल्या घरीच वास्तव्याला येणारा देव म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांमुळे भक्तांच्या भावविश्वात इतर कोणाही देवापेक्षा गणपतीबाप्पांना एक वेगळंच स्थान असतं. मराठी मनांमध्ये रुंजी घालणारी गीतं लिहिणाऱ्या गीतकार गुरू […]

Marathi Film Songs 2017 – Bhikari, Mala Kahich Problem Naahi, Shentimental

आत्तापर्यंत यंदाच्या वर्षात (२०१७) तीन मराठी चित्रपटांसाठी गाणी शब्दांकित करण्याचा मला योग आला. भिकारी, मला काहिच प्रॉब्लेम नाही आणि शेंटिमेन्टल. तुमच्या साठी त्या गाण्यांचे शब्द (Lyrics) आणि YouTube ची लिंक खाली देत आहे. Bhikari – भिकारी Mala Kahich Problem Naahi – मला काहिच प्रॉब्लेम नाही Shentimental – शेंटिमेन्टल Enjoy!!!!!!

मागू कसा मी – Movie song release film “Bhikari”

मागू कसा मी गाण्याला ४ दिवसात ६,००,००० पेक्षा जास्त views.. अजय-अतुलमधील अजय गोगावलेचा यांच्या आवाजात गायलेल्या आणि प्रसिद्ध गीतलेखक गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची कथा शशी यांची असून पटकथा, संवाद आणि गीत गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. […]