Bahurupi PuLa Ranganjali 12 June 2020
एका शब्दाधिशाला रंगवंदना.. १२ जून २०२०
एका शब्दाधिशाला रंगवंदना.. कॅरीकेचर करताना माणसातलं नेमकं मर्म कसं शोधायचं? याचं शिक्षण ज्या विद्यापिठात मिळालं ते विद्यापिठ म्हणजेच पुलं… त्या अभ्यासातच मला माझ्यातला लेखक अभिनेता सापडत गेला..
अप्रतिम!
Amazing…👌🤩