कैलासराणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भवदुःख हारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
भांडार ह्यो भक्ती भावाचा रॆ
मार्तंड मार्तंड मल्हार
आधार ते ज्याचा नावाचा रे
मार्तंड मार्तंड मल्हार
त्याचा डंका घुमे आज आभाळी रे
माझा आधार ह्यो माझा कैवारी रे
बोला येळकोट येळकोट मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
ललाटी भांडार धारी नजरेत अंगार भारी
मर्दानी ढंगात त्याच्या आहे जरा बात न्यारी
वीराची चाल त्याची करते कमाल
पाड लढवय्या बलशाली झुंजार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट
मार्तंड मार्तंड मल्हारी मार्तंड
मार्तंड मार्तंड मल्हारी मार्तंड
हे मार्तंड मार्तंड मल्हारी
रुद्राचा अवतार भोळा स्पर्शात त्याच्या जिव्हाळा
अंधार उजळून सारा आधार देतो जगाला
मर्दानी डोल देतो सत्याला कौल हा
शत्रूला करतो त्यो बेजार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
न्हांदरा ह्यो भक्ती भावाचा रे
मार्तंड मार्तंड मल्हार
आधार ते ज्याचा नावाचा रे
मार्तंड मार्तंड मल्हार
त्याचा डंका घुमे आज आभाळी रे
माझा आधार ह्यो माझा कैवारी रे
बोला येळकोट येळकोट मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हार
मार्तंड मार्तंड मल्हारी
मार्तंड मार्तंड मल्हारी
भैरवनाथाचा चंग भाळ
मल्हारी मार्तंड जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार
संदानंदाचा येळकोट