
Guru Thakur 190522

Guru Thakur 190516

190415 Guru Thakur
तसा सूर्योदय नेहमीचाच पण शहराबाहेर पडलं की मधला प्रदूषणाचा पडदा गळून पडतो...

Guru Thakur IG 190413
The song I remember. Gulzar. Travelersdiary.

190412 Guru Thakur
कोकण भ्रमंती

Guru Thakur IG 190410
Song I remember.....

Guru Thakur IG 190409
"Ai malik tere bande hum..." When surrounded by darkness, even a single ray of hope can work wonders ....

190405 Guru Thakur

Guru Thakur IG 190405
Travelersdiary. The song I remember ...

Guru Thakur IG 190403
Everyday i meet a new stranger in mirror.

Guru Thakur IG 190326
Just try to be in the moment..Try to celebrate 'now" coz 'NOW' is life.

190326 Guru Thakur
26 March आपल्या गूढ शैलीने भूरळ घालणाऱ्या कवि ग्रेस यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीना विनम्र अभिवादन.

Guru Thakur IG 190324

190317 Guru Thakur
Spiritual thoughts. Also watch https://www.guruthakur.in/wp-content/uploads/2019/03/Maunashi-sanvaad.mp4

Guru Thakur IG 190310

190308 Viju Nako Tu Thiju Nako

Guru Thakur 190308
“ती” निर्मितीच्या पहिल्या इ कारातच दडली आहे. प्रत्येकाच्या जडणघडणीत कुठल्याना कुठल्या रुपात “ती’ चा वावर असतोच. तो वावर तिचं ते असणं अधोरेखीत करुन कृतज्ञता व्यक्त करायचा आजचा दिवस. या काव्यातून “ती” च्या बद्दल व्यक्त होणारी ती आदराची, अभिमानाची भावना Dr.Shirish Shirsat यानी नेमकेपणाने “ती” चं अस्तित्व अधोरेखीत करुन सुलेखनातही साधली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक. जागतीक महिला दिनाच्या शुभेच्छा!!!

Guru Thakur 190305

Guru Thakur 190227
मराठी भाषा ही भरजरी पैठणी सारखी आहे वराडी ,खानदेशी, मालवणी, बाणकोटी, आगरी अशा अनेक बोलींच्या झुलींनी नटलेली. या बोली जोवर संवादात आहेत आणि एकमेकांत घट्ट आहेत तोवर तिच्या पदराला हात घालायची कुणाची हिंमत नाही. प्रत्येक बोलीचा स्वतःचा मंजुळ असा एक नाद आहे. हे नाद एकमेकांत मिसळले तर मराठीच्या नादमाधुर्यने अवघं विश्व निनादून जाईल.गरज आहे ती प्रत्येकाने सतत मायबोलीत संवादत रहायची. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!!!

Guru Thakur 190224

Guru Thakur 190219
शब्दार्थ : बे मानी = बे मतलब (निरर्थक)

Guru Thakur 190213

190209 Fatkyanchi Vyatha
