Guru honoured with Two Mirchi Music Awards in 2021

मिर्ची म्युझिक कडून आजवर मिळालेल्या सोनेरी ललनांच्या ताफ्यात आणखीन दोन ललना सामील झाल्या.
पण या वेळेचा आनंद विशेष आहे कारण हे पुरस्कार आहेत संपूर्ण दशका करता.

Film Lyricist Of The Decade – देवाक काळजी रे.
Film Song Of The Decade – माऊली माऊली.

त्या शब्दांचे सोने करणाऱ्या संपूर्ण टीमला आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना दंडवत.🙏
आणि मिर्ची म्युझिकचे मनापासून आभार.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*