Guru lents his voice for KRUTANT
“जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे !” लवकरच येऊ घाललेल्या “कृतांत” नावाच्या सिनेमाकरता मीच लिहीलेलं प्रमोशनल सॉंग संगीतकार मित्र विजय गवंडेच्या आग्रहामुळे गाण्याचा योग आला . तुम्हाला सांगतो कानात वाजणारा म्युझीक ट्रॅक अन त्या सोबत गाण्याचा मूड, पीच, टेंपो, पेस, सूर, ताल, एक्सप्रेशन्स हे सारे सांभाळून गाताना माझ्या मनात पार्श्वगायन करणाऱ्या तमाम मंडळींबद्दल जो एक नितांत आदर होता तो कैकपटीनी दुणावला.

Else no song aahe sir
Fantastic ! गाणं कधी ऐकायला मिळेल ही उत्सुकता!
एका हिंदी गाण्यात म्हटल्या प्रमाणे ” भगवान ने बडी फुरसत से बनाया है तुम्हे”
एकही बंदे में ढेर सारी खुबियां …