Guru pens all the songs for KaanBhatt (releasing on 19th Feb.)

Kaanbhatt – releasing on 19th February 2021

Guru Thakur pens all the three songs for the movie Kaanbhatt:

  • Jagadeesha Darshan Deshil Ka
  • Door Vaata Saad Dayte
  • Sod Chakori Jaga Chai

(Click this link or picture below for the Audio jukebox)

2 replies
  1. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    Guru, किती सुंदर शब्दात ही प्रार्थना लिहिली आहेस! गीतेतील अकरावा अध्याय, म्हणजेच विश्र्वरुप दर्शन आणि दासबोधातील सद्गुरु स्तवन हे दोन्ही छान झिरपलं आहे हे लिहिलेल्या प्रत्येक शब्दातून जाणवतं. जगदीश म्हणजेच त्या सद्गुरुला गुरूने जी आर्जवाची हाक आहे ती खरंच काळजाला भिडणारी आहे… तो दर्शन दिल्याशिवाय कसा राहील!? तुला तुझ्या प्रतिभेच्या रुपात तो निरंतर दर्शन देत असावा नक्कीच.

    दूर वाटा साद देती ,दे दिशांच्या हात हाती….अहाहा अप्रतिम शब्दरचना. तुझ्या ह्या दोन्ही गाण्यांबद्दल मैफिल मध्ये ऐकलं होतं, पूर्ण गाणं ऐकायची इच्छा होती. भिऊ नकोस पुढे जा, मी सावली सारखी सोबतीला आहे हा किती मोठा दिलासा आहे !
    सोड चाकोरी जगाची … अतिशय सुंदर विचार मांडलेला आहे. जगणे
    चोखाळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा आपली एक वेगळी वाट तयार कर, वाट कष्टाची असेल पण ती तुझ्या नावची असेल…आणि मी आहे ना सोबतीला! अशी खंबीर साथ असेल तर माणूस काहीही करायला तयार होईल.
    Preeching is practicing ! तुझा पण सतत काही नवीन करण्याचा, वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. म्हणून तू जे काही करतोस ते जनमानसाला भिडतं.
    आता विंदांच्या भाषेत तुझ कौतुक करायचं झालं तर म्हणेन
    ” शब्दांच्या डोही I बुडविले तुम्हीं
    बुडताना आम्ही I धन्य झालो I
    मीपण संपले I झालो विश्वाकार I
    शब्दात ओंकार I भेटला गा I “

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*