Guru’s poem on Vinda Karandikar’s name
गुरू ठाकूर यांच्या कवितेखाली विंदांच्या नावाचा खोटारडेपणा…..
यु-ट्यूब, सोशल मीडियावर गुरू यांची कविता विंदांची म्हणून केली लोकप्रिय : कविता विंदांची नाही–पॉप्युलर प्रकाशन
गुरू ठाकूर यांच्या कवितेखाली विंदांच्या नावाचा खोटारडेपणा…..
यु-ट्यूब, सोशल मीडियावर गुरू यांची कविता विंदांची म्हणून केली लोकप्रिय : कविता विंदांची नाही–पॉप्युलर प्रकाशन
शेवटी सत्याचा विजय होतो…अभिनंदन..पण अश्या काव्य प्रेमींनी असं नाही केलं पाहिजे.
गुरु मला आठवतंय , तुझी ही कविता मी वाचली आणि ऐकली सुद्धा होती आणि मग एक दिवस मी नेट वर ती विंदांच्या नावावर पाहिली.
सत्य लोकांसमोर आल हे खरच छान झालं. Am so happy.
ही कविता पाठ्यपुस्तकात आली आहे सातवीच्या खूप प्रेरणादायी कविता आहे ही. ह्या कवितेचा भावार्थ , रसग्रहण लिहिण्याच भाग्य मला मिळालं.
आज हे वाचताना पुन्हा आठवणींना उजाळा मिळाला.
या गोष्टीवर प्रकाशझोत टाकल्याबद्दल अजय कांडर यांचे आभार. 🙏 अशा बाबींचा उघड खुलासा जनतेसमोर येणे अत्यावश्यक असते. इंटरनेट वर ज्यांनी असा कारभार केला आहे त्यांनी जाहीर माफी मागावी व पोस्ट काढून टाकावी. अशाच एका पोस्ट मध्ये चित्रकार हळदांकरांच्या चित्र राजा रवी वर्मा यांच्या नावाने टाकले आहे. अशा गोष्टींमुळे वाचकाची दिशाभूल होऊन गैरसमज होतो.
सत्याला मरण नसतेच.
पण सत्याचे आणि सिद्ध झालेल्या गोष्टींचेच पुरावे मागितले जातात. ह्याला इतिहास प्रमाण आहे. असो.
ही बातमी छापून आणल्याबद्दल पत्रकार अजय कांडर आणि वृत्तपत्राचे खूप आभार. निदान आता तरी नाठाळ लोकांचे डोळे उघडावेत.