Kallol
कल्लोळ
धावते धमन्यांतुनी
अस्वस्थ काही सारखे
भोवती आधार इतके
वाटे तरी का पोरके
गोठला अंधार झाले
मन भितीचा काजवा
सोसवेना शांतता
कल्लोळ थोडा वाढवा
– गुरु ठाकूर
धावते धमन्यांतुनी
अस्वस्थ काही सारखे
भोवती आधार इतके
वाटे तरी का पोरके
गोठला अंधार झाले
मन भितीचा काजवा
सोसवेना शांतता
कल्लोळ थोडा वाढवा
– गुरु ठाकूर
Nice
क्या बात ! कधीतरी निरव शांतता खूप काही बोलून जाते …
कधी कधी मात्र ती खायला उठते …
आह…अप्रतिम गुरु दादा.
?? great
अप्रतिम कविता..