Marathi Film Songs 2017 – Bhikari, Mala Kahich Problem Naahi, Shentimental
आत्तापर्यंत यंदाच्या वर्षात (२०१७) तीन मराठी चित्रपटांसाठी गाणी शब्दांकित करण्याचा मला योग आला. भिकारी, मला काहिच प्रॉब्लेम नाही आणि शेंटिमेन्टल. तुमच्या साठी त्या गाण्यांचे शब्द (Lyrics) आणि YouTube ची लिंक खाली देत आहे.
Mala Kahich Problem Naahi – मला काहिच प्रॉब्लेम नाही
Enjoy!!!!!!
Best wishes for your all songs ….! All the best .
Sir tumhala manacha mujra