सांग ना रे
घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का रे वाटे स्वप्न सारे
ये ना या ना सांग ना रे
घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का हे वाटे स्वप्न सारे
ये ना ये ना सांग ना रे
अनुबंध खरा हा श्वासांचा
कि खेळ पुन्हा भासांचा
का ही न काळे माझेच मला
का रे वाटे स्वप्न सारे
ये ना ये ना सांग ना रे
घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का हे वाटे स्वप्न सारे
ये ना ये ना सांग ना रे
हा ध्यास तुझ्या सहवासाचा
रोमांच तुझ्या स्परशाचा
कळले नाही माझेच मला
का रे वाटे स्वप्न सारे
ये ना ये ना सांग ना रे
घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का हे वाटे स्वप्न सारे
ये ना ये ना सांग ना रे
घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का हे वाटे स्वप्न सारे
ये ना ये ना सांग ना रे
कुठल्या वाटा कुठल्या गाठी
जुळण्या आधी विरली माती
पायी रुतले काटेचं पुन्हा
का हे वाटे स्वप्न सारे
ये ना ये ना सांग ना रे