Muke Swapna
मुके स्वप्न
नवी लाट देई
नवे भोवरेही
तळी काय त्यांच्या
कुणा नाकळे
पळे संपताना
जळे जन्मचाळा
उरी आस वेडी
उगा पाघळे
विझू घातलेल्या
दिसाच्या उशाला
मुके स्वप्न वेडे
पुन्हा साकळे
– गुरु ठाकूर
नवी लाट देई
नवे भोवरेही
तळी काय त्यांच्या
कुणा नाकळे
पळे संपताना
जळे जन्मचाळा
उरी आस वेडी
उगा पाघळे
विझू घातलेल्या
दिसाच्या उशाला
मुके स्वप्न वेडे
पुन्हा साकळे
– गुरु ठाकूर
Stress reliever your words. Reprieve that was much needed. This is absolutely beautiful. Leaves a peaceful cooling feeling of sorts in me. ❤️
स्वप्न हे आशेच दुसरं रूप असावं बहुदा , या आशेच्या किरणावरच अनंत जीव जगत असतात….
साकळे…..? हे जरा स्पष्ट कर न गुरू.