My poetry e-book launched on 10-8-2020

My first poetry e-book “अनाहत”

“अनाहत” एक वेगळा प्रयत्न. माझ्या काही निवडक कवितांचं पुस्तक इंग्रजी भाषांतरसह.
माझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या मराठी तसंच अमराठी रसिकांसाठी हा प्रयोग केला आहे. ॲमेझॉन किंडल वर ऑनलाईन हे पुस्तक उपलब्ध आहे.
चार दिवसात त्याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता तुम्हालाही हे पुस्तक आवडेल अशी मी आशा करतो.
(To read the e-book you will require to download and install the free Kindle app on your phone or on your PC/Laptop.)

विकत घेण्यासाठी ही लिंक वापरा

किंवा खालील image वर क्लीक कराल :

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*