My special participation in Gondan Shantabainchya Shabdache
स्मृतिगंध प्रस्तुत ‘गोंदण’ शांताबाईंच्या शब्दांचं.. भाग पाचवा!
सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीवर्षनिमित्त, त्यांच्या साहित्यातील वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. या वेबसिरीजमधील प्रत्येक भाग विशिष्ठ संकल्पनेने बांधला आहे.
संकल्पना आणि दिग्दर्शन: वीणा गोखले
सृजन सहाय्य: मिलिंद जोशी
निर्मिती: अजय गोखले
विशेष सहभाग – गुरू ठाकूर
गोंदण शांताबाईंच्या शब्दांचं हा कार्यक्रम फारच सुंदर झालाय. गुरु सर तुम्ही आदरणीय शांताबाईंच्या अनेक कवितांना खूप छान स्नेहाद्र पद्धतीने उलगडलत. अनेक कविता ऐकत ऐकत रोमांच वाटू लागले.. त्या शब्द भावांसाठी. शांताबाईंच्या किती कविता, गाणी ऐकता आलीं . काय बाई सांगू,गणराज रंगी, स्मरण.., काटा रुते!तुमची शाळेची खिडकी.. खूप आवडली. अत्यन्त सौंदर्य ल्यालेला दर्जेदार कार्यक्रम झालाय.
काल guruthkur. In वाचत असतांना गोंदण कार्यक्रम दिसला. पाहिला लगेच. खूप छान झालाय. आदरणीय शांताबाईंच्या कवितांना कित्ती छान उलगडून सांगितलंत. त्यातली स्त्री सुलभ भावनाही किती स्नेहाद्र पद्धतीने समजावलीत. अप्रतिम. अशाच आठवणीतील कविता youtube वर तुमच्या कडून रसग्रहण झालेल्या ऐकायला खूप खूप आवडेल. तुम्ही सांगितलेली शाळेची खिडकी… अहाहा. कमाल. चित्र आले डोळ्यापुढे. रोमांच… कवितेचा.
An exemplary talk by a gifted writer himself on a legendary poetess, writer, Shantabai Shelke.
As Milind Joshi aptly said, Guru Thakur, who is an artist as well, has created a visual portrait of Shantabai Shelke with his colorful words, and experience. His perception of Shantabai Shelke can be yet another topic of discussion, of education for many upcoming writers/poets.
The poems of Shantabai Shelke that Guru touched upon show the sensitive/receptive side of his mind.
A few of her amazing poems such as Smaranachya Palikadle, Shaala, Asen me Nasen me, that he brought up while talking must have stirred the hearts of many readers in the audience bringing on pure nostalgia.
Screenplay like writing of Shantabai Shelke is a new angle that I got to learn from his talk which I didn’t realize or rather didn’t know the exact words to describe that quality of her poems.
The show ends with his lines “Kautukane mirawto tichya shabdanche Gondan” which convey the humility and lucidity of both writers, Guru Thakur and the poetess herself.
A simple yet erudite characterization of a great writer/poetess. Such shows should be created, presented more often to pass on the information of our literary giants to the generations to come.
-Manu G