Planet Marathi Filmfare award 2021 – Best Lyrics
प्लॅनेट मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२१
गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना निरोगी आयुष्याचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो!
प्रीतम सिनेमातल्या मी लिहिलेल्या “कोणा मागे भिरभिरतं” ह्या गाण्यासाठी प्लॅनेट मराठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. तुम्हा सर्वांचे प्रेम असेच वाढत राहो ही सदिच्छा!
Congratulations sir
Congratulations dear sir
Heartiest Congratulations Sweetheart 😘😘😘😘