Redu – Devak Kalji Re – Lyrics by Guru Thakur
‘फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा.
सपान गाठीला धरतं वेठीला कशीरे सुटावी आशा…
देवाक काळजी रे’
काही गाणी लिहिताना जगणं उतरतं कागदावर.नक्की पहा.
(रेडू चित्रपटातील गुरू ठाकूर ने लिहिलेल्या गाण्यांच्या शब्दांसाठी इथे क्लिक करा)
Soulful devotional Marathi song 2018 “देवाक काळजी रे” sung by reknown singer Ajay Gogavale from upcoming Marathi Movie Redu starring Shashank Shende, Chhaya Kadam, Gauri Konge, Vinamra Bhabal and Mrunal Supal.
Lyrics by Guru Thakur
God bless you.
खूप खूप अभिनंदन गुरु…. देवाक काळजी रे गाण्याने 100 million past केलें.
गाण्याचे शब्द इतके आशावादी की कितीही निराशा असली तरी पळून जावी. म्हणजे हे गाणं ऐकल्यावर हुरूप येतोच. आपण आपल काम करावं आणि चिंता देवावर सोडून द्यावी.
गुरु खरंच सांगते तुझ्या शब्दांच गारूड इतकं की कॉमेंट करताना मधेच थांबून मी परत गाणं ऐकलं. आतापर्यंत किती वेळा ऐकलं तो count विसरले मी.
विजयचे संगीत आणि अजय चा आर्त सूर कमाल !
अजय विजय आणि गुरु कमाल amalgamation!
Khup khup shubhechchha guru.
हे गान ऐकुन दुःख विसरतात.
Am speechless Guru ….
of the best,… ajay hatsoff… guru thakur hatsoff… kharach jagana yeta kagada var?
Wow Sir! Awesome composition. Liked it 🙂
thanks guru thakur for this lyrics change the total world for me
khup chhan giit ahe.. kaljala bhidte…
जगलेल्या गोष्टी लिखाणातून आल्या की मनाला भावतात..
या गाण्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या किंवा खचलेल्या लोकांना जगण्याची नवी उमेद मिळेल, सहज सुंदर आणि सरस जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणींवर मात करण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल, हे गाणे अगदी मनाच्या आत खोलवर रुतून बसलेल्या निरागस भावनांच्या परिपकाने भारलेले आणि नाउमेद होणाऱ्या मनाला सावरून त्याच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची गुरुकिल्ली आहे.. प्रत्यक्षात चित्रीकरण झालेले गाणे चित्रपट पहायचा आहे …
खूप खूप भावलेलं….सलाम आपल्या लेखणीला..
superb lyrics and ajay Sir hat’s off….. mhanje shabdch nahit pudhe bolayla ?
direct touch hoth Heart LA..
Khup chaan aahe gaan maan bharun aala manapasun aavadla devak kalji re
I m Speechless…fully meaningful words…tumhch likhan mhanje parvani aste…big fan of your writing…keep it up
आपल्या लेखणीचा दिवानाच आहे मी,
आपल्या लिखणीत भावनेचा स्वर्ग उतरतो..??
I am speechless, amazing!
WORDS SPEAK LOUDER THAN ACTIONS ………..FANTASTIC………………..
आमच्या सारख्या रसिकांची तुम्हाक काळजी … गुरु?
Baryach divsanni changl aikayla milal!
Apratim!!
man bharun yete ek ek shabda koknat lavni lavtat tase vattat Guru Sir thanks aani aflatun sadrikaran aani compose Ajay sir…. Tumhala hardik shubheccha baki devak Kalji..
Khup Chan prakare bhavna shabdat mandlya ahet..
Eke ek Shabd positive energy deto aiktana
Khup Chan 🙂