Shraaddh
श्राद्ध
आयुष्य खर्ची घालून
लिलावात घेतलेली
काही स्वप्न सापडली
त्याच्या सातबाऱ्यावर
केवळ,
तेव्हा जमलेले
सारे वारस नाहिसे झाले
पिंड टाळणाऱ्या
कावळ्यांसारखे
– गुरु ठाकूर
आयुष्य खर्ची घालून
लिलावात घेतलेली
काही स्वप्न सापडली
त्याच्या सातबाऱ्यावर
केवळ,
तेव्हा जमलेले
सारे वारस नाहिसे झाले
पिंड टाळणाऱ्या
कावळ्यांसारखे
– गुरु ठाकूर
सर, सूर नवा, ध्यास नवा ह्या कार्यक्रमात आजच्या भागात माननीय श्रीधर फडके प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी गायक अभिजीत कोसंबी, कडून एका गाण्याची फर्माईश केली…
त्यांच्या “लिलाव” ह्या अल्बम मधील कुसुमाग्रज ह्यांच्या “दीन शेतकरी” ह्या कवितेची… ह्या कवितेचं गाण होताना श्रीधरजीनी तुमच्या कडून गाण्याच्या सुरुवातीच्या चार ओळी लिहून घेतल्याचे सांगितले.
कालचा बळीराजाचा मोर्चा अणि कुसुमाग्रजांची लेखणी.. त्यात तुमची मांडणी .. श्रीधरजीचे संगीत अणि अभिजीतचा आर्त आवाज…
माहोल फक्त स्तब्ध, शांत पण मानत काहूर माजवणारा…..