Vachan
वाचन..
गंभीर,विनोदी,रंगीबेरंगी
फसव्या आकर्षक मुखपृष्ठांची
गुंतागुंतीचं कथानक असलेली
अगणित माणसं
वाचता येतात भोवतालच्या गर्दीत
काही डोक्यावरुन जातात
तर काही डोक्यात
पण म्हणून
वाचन वाचन थांबवू नये…
– गुरु ठाकूर
वाचन..
गंभीर,विनोदी,रंगीबेरंगी
फसव्या आकर्षक मुखपृष्ठांची
गुंतागुंतीचं कथानक असलेली
अगणित माणसं
वाचता येतात भोवतालच्या गर्दीत
काही डोक्यावरुन जातात
तर काही डोक्यात
पण म्हणून
वाचन वाचन थांबवू नये…
– गुरु ठाकूर
mastch ….!!!!
खूप मस्त