You can do it
टेन्शन ला जरासे टेन्शन देउयारे
चॅलेंज ला जरासे वेलकम करुयारे
Problem येईल त्याला
बिनधास्त भिडूयारे
या जगण्याची आहे टफ फाईट मधे मजा
जा डोक्यामधे भिती आली हरण्याची तरी तिच्या कानामधे सांगा
You can …ucan doit
You can …u can doit
Tough tough वाटेल त्याला
टक्कर देऊन पाहू
Easy easy होइल सारे
Try तरी करुन पाहू
नाहीनाही नकोनको
Please please उद्या जाऊ
नका असे म्हणू कधी
मागेमागे नका राहू
या जगण्याची आहे टफ फाईट मधे मजा
जा डोक्यामधे भिती आली हरण्याची तरी
तिच्या कानामधे सांगा
You can …ucan doit
You can …u can doit