Live Demo Ganesha Watercolor Painting – हार्दिक शुभेच्छा!

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छांच्या रुपात वॉटरकलर वापरून काढलेल्या गणपतीच्या चित्राचे थेट प्रात्यक्षिक. तुम्हाला ते आवडेल अशी अपेक्षा……

सकल कलाधिश गणेशाच्या चरणी आज अशी सेवा रुजू झाली .
।।गणपती बाप्पा मोरया।।

 

3 replies
 1. Dr namita shivaji nikade
  Dr namita shivaji nikade says:

  सर, तुम्ही आधी काळ्या रंगाने बाप्पाचे चित्रं काढलंत अणि नंतर ते रंगवले.. तो काळा रंग बाकीच्या रंगात spred नाही झाला.. तुम्ही तशी काळजी घेतलीत का रंगवताना… Specially बाप्पाचे कान डोळे अणि सोंड रंगवताना..
  अणि बाप्पा तर गोंडसच आहे. Thank you. Stay blessed

  Reply
 2. Rucha dhawle patil
  Rucha dhawle patil says:

  Yes , i like it . तुम्हालाही गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. …..! मोरया?

  Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*