Kase Geet Zale – 6th July 2018 at 8:30pm, Dinanath Natyagruh, Vile Parle
माझ्या गाण्यांना दाद देताना तूमचा एक प्रश्न कायम असतो “कसं सुचलं हे?”. याच प्रश्नाचं उत्तर साग्रसंगीत सांगण्याकरता ही मैफल .”कसे गीत झाले” गाण्यांच्या जन्मकथा सोबत कविता आणि तुम्ही भरभरुन दाद दिलेली गाणी . तारीख ६जुलै रात्री ८।३० वाजता, स्थळ दिनानाथ नाट्यगृह,विलेपार्ले. तुम्ही येताय ना?
Ek सुंदर इव्हेंट मिस केला याची हळहळ वाटतेय, looking forward for the lovely event in Pune
Guru Thakur Saab
I’m Dr.Rajeev Arab from Hyderabad
I recently saw the movie “Ek Tara” on YouTube.Two songs “Jai Jai Ram Krishna Hari” and “Wali tu lekrancha” written by you are phenomenal,very inspirational
You are the GD Madgulkar of this era
Waiting for your future songs.
Hello सर, कार्यक्रम खुप सुंदर झाला.
सभागृहात येताच आपल्या माऊलीचे दर्शन झाले. छान वाटले. कार्यक्रम जसजसा पुढे जात होता तसे नवीन क़िस्से ऐक़ायला मिलत होते. सुनील बर्वे ह्यांना पहिल्यंदाच live ऐकले. मज्जा आली ऐक़ायला. त्यांच्यतला साधेपणा आवडला. कोरस गायिकांची छान साथ, अफ़लातून आणी अप्रतिम वाद्यवृंदक.. त्यांनी आम्हाला एका तालात नादावले,खरच योगिता म्हणाली तस फ़क्त चार वाद्यवृंदकांनी एवढा कार्यक्रम manege करणे,हे खरच स्तुत्य. गाण म्हणणे,मूलख़ात घेणे आणी इतर औपचारीकता संभालणे,ही जबाबदारी योगिताने अग़दी perfect निभावली. नचिकेतचा खडा आवाजातिल सदरीकरण मनाला भिड़णार होत.
तुम्हीं विजय पाटील हया गृहस्थानविषयी संगिताले, काहीश्या तश्याच परिस्थितितून सध्या माझे बाबा जात आहेत. त्यांना थोड़ा विरूंगला मिलावा म्हणुन काल हट्टाने घेवुन आले होते. मी त्यांना कधीच रडताना पाहीले नाहीये पण काल त्या अंधारातही त्यांच्या ओलावलेल्या पापण्या दिसल्या. ते हया परिस्थितितून नक्किच बाहेर पड़तील,आम्ही आहोत त्यांच्यासोबत पण तुमचे शब्दही धीर देणारे ठरले. Thank you soooooooo much. बाप्पाकडे मी नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करेन.
काल पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी द्यावस वाटल आणी मनात नीलकमल आठवल. बहुदा तुमच्यातल्या “सरस्वती” मुले असाव.
तुम्हा सर्वांची भेट घ्यायची फार इच्छा होती पण बारा वाजले होते आणी गाड़ी सूटली असती. सो नाही भेटू शकलो.
तुम्हा सर्वांना, ‘गुरुयोग’ला लाख लाख शुभेच्छा.
तुमची लेखणी अशीच अखंड चालू राहु देत….हिच सदिच्छा.
थोड़ी मोठी झाली ना प्रतिक्रिया पण कमी शब्दात द्यायला नाही जमल… आता काही मागणे नाही.
पुन्हा एक़दा मनापसुन धन्यवाद..
गुरु sir खरंच तुम्ही शब्दांचे किमयागार आहात…..खूपच छान event होता आजचा….प्रत्येक्षात तुम्हांला पाहून, ऐकून मनाचे पारणे फिटले…. Especially **अवखळसे स्पर्श ते, हरवले का असे….** तुमच्या स्वरात अगदी निलेश मोहरीर दादाच्या मागे बसून हे गाणं खूप मनापासून enjoy केलं … मी as प्रेक्षक म्हणून तुमच्या पुढच्या show ची आतुरतेने वाट पाहतोय…