Shanta Shelke Puraskar 10 Oct 2022

09 ऑक्टोबर 2022, पुण्याच्या यशवंतराव नाट्यगृहात पहिला ” शांताबाई शेळके स्मृती पुरस्कार” ज्येष्ठ साहित्यिका आदरणीय अरुणाताई ढेरे यांच्या हस्ते मिळाला. सांस्कृतिक कला संचलनालय ,मुक्त छंद आणि ऐसी अक्षरे यांच्या वतीने आयोजित या संपूर्ण आनंद सोहळ्याला रविवारच्या सकाळी साडेआठ वाजता हजर राहून उदंड प्रतिसाद देणाऱ्या पुणेकर रसिकांचे खरंच मनापासून आभार🙏

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*