Interview Sinnar 19 Nov 2022
काल सिन्नर येथे एका जाहीर मुलाखतीच्या ऐन भरात आलेल्या कार्यक्रमात अचानक मुलाखत घेणाऱ्या सरिता गुजराती यांनी ” आम्हाला इथे एक कॅरीकचर चे प्रात्यक्षिक करून दाखवा ” असा आग्रह करून स्टेजवर थेट ईझल, कागद अशी सामग्री उपस्थित करून मला सरप्राईज दिलं ..तेव्हा पोटात भीतीचा गोळा आला उत्कंठेने पाहणाऱ्या रसिकांकडे लक्ष जाताच मीच लिहिलेल्या नटेश्वराची विनवणी करणाऱ्या ओळी आठवल्या ..* साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला ..”
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!