Title song by Guru for Aai Kuthe Kaay Karte
टायटल साँग – “आई कुठे काय करते?”
गुरूने लिहिलेले टायटल साँग, स्टार-प्रवाह वर येणाऱ्या नवीन सिरियल “आई कुठे काय करते?” साठी, संपूर्ण गाणे.
लोकप्रिय मराठी संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांनी संगितबद्ध केलेले. पार्श्वगायिका वैशाली सामंत आणि अवधूत वाडकर यांच्यासह, गुरू ठाकूर.
स्टार-प्रवाह नवीन सिरियल “आई कुठे काय करते?” साठी टायटल साँग
गुरूने लिहिलेले टायटल साँग, नुकतेच अजीवसन साऊंड्स स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करत असतांना….. पार्श्वगायिका वैशाली सामंत आणि अवधूत वाडकर यांच्यासह, गुरू ठाकूर.
वाह, गुरू दादा खूप छान शब्द, अवधूत दादाचं संगीतही मस्त आणि वैशाली सामंत यांचा आवाज खूपच छान.
गाणं छान झालं
वाह गुरु , सुरेख शब्द , उत्तम संगीताची साथ ,गाणं मस्तच झालंय.
What I was enjoying was तुझी बोटं त्या संगीताच्या तालावर थिरकत होती. एका उत्तम गीतकारातील संवेदनशील कवी सुद्धा पाहायला मिळण
हे अहोभाग्य