You Must Speak – Best Picture at Philippines Pambujan INT Film Festival 2023

You Must Speak wins “Best Picture” award at Philippines Pambujan Internation Film Festival on 12 May 2023.

“यू मस्ट स्पीक” या लघुपटाने फिलिपाइन्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावला. माझं पहिलंच लेखन आणि दिग्दर्शन असलेला हा लघुपट आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि यश शहापूरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महेश लिमयेने या लघुपटाचं छायाचित्रण केलं आहे. रश्मिता शहापूरकर यांच्या ‘ब्युटीफूल पिक्चर्स’ची ही निर्मिती आहे.

या लघुपटाने “फेस्टिव्हल २२”, “पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल”, “बुद्ध इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल”, “वर्ल्ड फिल्म कार्निव्हल सिंगापूर”, “गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल”, “विहान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल”, “फाल्कन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल” या महोत्सवातही विविध पुरस्कार पटकावले आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*