मागू कसा मी – Movie song release film “Bhikari”

मागू कसा मी गाण्याला ४ दिवसात ६,००,००० पेक्षा जास्त views..

अजय-अतुलमधील अजय गोगावलेचा यांच्या आवाजात गायलेल्या आणि प्रसिद्ध गीतलेखक गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे.

येत्या ४ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची कथा शशी यांची असून पटकथा, संवाद आणि गीत गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. यात स्वप्नील जोशी ची मध्यवर्ती भूमिका असून, रुचा इनामदार, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा या कलाकारांची देखील विशेष भूमिका असणार आहे.

भिकारी चित्रपटातील तिन्ही गाण्यांच्या लिरिक्स साठी इथे क्लिक करा…..

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*