My recent new water color paintings

माझ्यासाठी सुखाची व्याख्या म्हणजे अवघे चित्त रंगार्पणमस्तू..!

2 replies
  1. Shilpa Khare
    Shilpa Khare says:

    ” कभी सोचू बन जाऊं व्ह तुलिका
    जीससे अशकोंके रंग बिखेरते हो तुम
    खुद कॉ पानी सा कहते हो
    जो रंग मिला वैसे ढंग में बहते हो तुम …..”

    आपके सुंदर चित्रो कॉ देख चंद पंक्तीयां जहन में आयी

    Reply
  2. Dr namita shivaji nikade
    Dr namita shivaji nikade says:

    सर, प्रत्येक चित्रकाराचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य असतं. आवड असते. कुणाला व्यक्तिचित्र काढायला आवडते, कुणाला निसर्गचित्र तर कुणाला abstract painting…
    तुमच्या चित्रांमध्ये, abstract painting चा प्रकार दिसला नाही. तुम्हाला तो पॅटर्न आवडत नाही का? किंवा तुमची आवड काय??
    व्यंगचित्रे/व्यक्ति चित्र/ निसर्ग चित्र????

    Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*