World Cartoonist Day 5th May 2020

World Cartoonist Day

जागतिक व्यंगचित्रकारदिन

कुंचल्याचे दिवस..
कुठल्याही घटनेकडे त्रयस्थपणे पहात त्यातलं मर्म मिश्कीलपणे मांडायची दृष्टी मला माझ्यातल्या व्यंगचित्रकाराने दिली आज सर्वच क्षेत्रात मुशाफिरी करताना ती माझ्या सोबत असते. पण तिचे संस्कार उमलत्या वयात माझ्यावर करणाऱ्या सर्व जेष्ठ श्रेष्ठ व्यंगचित्रकारांना विनम्र अभिवादन.

माझ्या व्यावसायीक व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरूवात मार्मिक ह्या साप्ताहिकासाठी झाली. मार्मिकमध्ये १९९० मध्ये प्रकाशित झालेलं माझं एक व्यंगचित्र.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*