Sosavena Shantata – Recital by Guru Thakur

Sosavena Shantata by Guru thakur (काव्यवाचन) सोसवेना शांतता…

काही कविता कधीतरी एखाद्या क्षणापुरतं तुमचं व्यक्त होणं असतात..पण अचानक कधीतरी त्या अशा परिस्थितीत नव्याने भेटतात जेव्हा त्यात सगळ्या जगाच्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब दिसतं…

Click here or the picture below to view and listen.

4 replies
 1. अजिंक्य प्रधान
  अजिंक्य प्रधान says:

  सोसवेना शांतता कल्लोळ थोडा वाढवा… अप्रतिम सर,
  खूप कमी शब्दात मनाला स्पर्शून जाणारी कविता लिहिता आपण… आपल्या कवितेतील ओळी खूप प्रभावी आणि थेट असतात…
  आपला एक रसिक – अजिंक्य प्रधान

  Reply
 2. Rohit Kolhatkar
  Rohit Kolhatkar says:

  कविता छान आहे. मस्त. पण आधी लिहलेला संदर्भ लक्षात नाही आला. कविता आधीच कधीतरी केली होती पण आत्ताच्या काळाला साजेशी आहे म्हणून पुन्हा आठवण झाली अस काहीतरी आहे का?

  Reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*