www.guruthakur.in
  • Menu Menu
  • Twitter
  • Facebook

माझ्या दावणीला – Mazya Davanila

Mazya Davanila

माझ्या दावणीला

लाजरीच पान झाल
वाट जस सपान झाल
लई बेगुमान झाल

जीव भाबडा
माझ्या दावणीला
आता राहिना
काही तुझ्याविना
आता पाहिना ||

तुल्याचा फितूर जाई
दूर तूझ्यापासून
खुळ्यागत बोलते मी
एकलीच हासूनी ||

नाव तुझ मी काळजात गोंदतो
गाठ उभ्या जन्माची तुझ्यासंग बांधतो ||

मातल अशी गार झाल
काळजाला भार झाला
ओ… लईच बेजार
झाला जीव भाबडा

माझ्या दावणीला
आता राहिना
काही तुझ्याविना
काही पाहीना

चंद्रमुखी - Chandramukhi
चंद्रमुखी - Chandramukhi
कानभट्ट - Kaanbhatt
कानभट्ट - Kaanbhatt
Ghuma
Ghuma
Wah Taj
Wah Taj
© Copyright - www.guruthakur.in | Powered by: Mastrait
Scroll to top